Uncategorized
#Coronavirus: देशभरातील कोरोना बाधितांची रुग्णसंख्या 52 हजार 952 वर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/shutterstock_726354721-min-2.jpg)
जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरातील करोनाबाधितांची रुग्ण संख्या आता 52 हजार 952 वर पोहचली आहे. ज्यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 35 हजार 902 रुग्ण, उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेले 15 हजार 266 जण तर आतापर्यंत मृत्यू झालेल्या 1 हजार 783 जणांचा समावेश आहे.
Total number of #COVID19 positive cases in India rises to 52,952 including 35,902 active cases, 1783 deaths, 15,266 cured/discharged and 1 migrated: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/VW1C8Ya3oa
— ANI (@ANI) May 7, 2020