Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedअध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

आमदार महेश लांडगे यांना मातृशोक

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी ।

भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेशदादा लांडगे यांच्या मातोश्री हिराबाई किसनराव लांडगे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्या ६५ वर्षाच्या होत्या. त्यांचा अंतिम विधी उद्या दि २५ रोजी सकाळी ११:३० वा भोसरी स्मशान भूमी येथे करण्यात येतील. त्यांच्यामागे पती, मुले आमदार महेश लांडगे, कामगार नेते सचिन लांडगे, कार्तिक लांडगे,सूना नातवंडे असा परिवार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button