breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संभाजी महाराज समाधीस्थळावर तुळापूर ग्रामपंचायती च्यावतीने आदरांजली अर्पण

पिंपरी : छत्रपती श्री. संभाजी महाराज जयंती त्यानिमित्त ग्रामपंचायत श्री क्षेत्र तुळापूर व शंभूराजे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने श्री क्षेत्र तुळापूर समाधीस्थळावर नतमस्तक होत आदरांजली अर्पण करण्यात आली.

छत्रपती श्री. संभाजी महाराज जयंती त्यानिमित्त ग्रामपंचायत श्री क्षेत्र तुळापूर व शंभूराजे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने संभाजी महाराज समाधीस्थळावर सकाळी संयुक्तिक पूजा करण्यात आली.

ग्रामपंचायतीचे सरपंच गुंफाताई इंगळे,उपसरपंच नवनाथ शिवले व शंभुराजे चॅरिटेबलचे अध्यक्ष शिवाजी शिवले तसेच सचिव व भाजपा विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष अमोल शिवले, माजी उपसरपंच पवन खैरे,शंभुराजे चॅरिटेबलचे उपाध्यक्ष संजय शिवले, माजी सरपंच माऊली शिवले, ग्राम पंचायत सदस्य राजाराम शिवले, सुरेखा शिवले,माजी उपसरपंच राहुल राऊत, माजी चेअरमन राजु शिवले, माजी उपसरपंच संतोष शिवले, हनमंत शिवले, राजेंद्र शिवले,ज्ञानेश्वर इंगळे,प्रदिप शिवले,संतोष शिवले,शांताराम शिवले,खंडु शिवले,पांडुरंग शिवले,किसन पुजारी आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button