TOP Newsताज्या घडामोडीपुणे

एसटी प्रवासी महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी एक लाख ३५ हजार रुपयांचे दागिने चोरले

पुणे | एसटी प्रवासी महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी एक लाख ३५ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस याबाबत एका महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार महिला हडपसर भागात राहायला आहेत. त्या एसटी बसने कराडला निघाल्या होत्या. हडपसरमधून त्या रिक्षाने स्वारगेट एसटी स्थानकात आल्या. स्वारगेट एसटी स्थानकात बसमध्ये प्रवेश करत असताना चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतून एक लाख ३५ हजार रुपयांचे मंगळसूत्र लांबविले. पोलीस कर्मचारी अभय झेडे तपास करत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button