breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

“मेट्रो ट्रायल कार्यक्रमाच्या बॅनरवर मोदींचा फोटो नाही, आम्ही त्याचा निषेध करतो”

पुणे |

“पुण्यात दोन दिवसांपूर्वी मेट्रोची चाचणी झाली. त्यावेळी मी, बापट पुण्यात नसताना हा कार्यक्रम घेण्यात आला. तरी देखील आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झालो होतो. त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो नव्हता, या गोष्टीचा आम्ही निषेध करतो,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“2016 ला मेट्रोला परवानगी मिळाली. त्यावेळी अजित पवार नव्हते. मोदी आणि देवेंद्र फडणवीस होते. त्यामुळे यापुढे कार्यक्रमाला आम्हाला बोलावलं नाही तर कार्यक्रम होऊ देणार नाही. तसंच शेवटच्या कार्यक्रमांना मोदींना बोलवावे लागेल,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button