breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

महापालिका कर्मचारी पतसंस्था निवडणुकीत कर्मचारी महासंघाची एकहाती सत्ता

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका सेवकांची सहकारी पतसंस्था पंचवार्षिक निवडणुकीत स्व. शंकरअण्णा गावडे कर्मचारी महासंघाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. महासंघाने एकहाती सत्ता मिळविली आहे.

महापालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत स्व. शंकरअण्णा गावडे कर्मचारी महासंघ, आपला महासंघ, ओम चैतन्य गगणगिरी पॅनेल आणि शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच असे चार पॅनेल होते. महापालिका सेवक पतसंस्थेच्या 19 जागांसाठी 54 उमेदवार रिंगणात होते. मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली.या निवडणुकीत 3 हजार 739 कर्मचाऱ्यांपैकी 3 हजार 67 मतदारांनी मतदानाचा म्हणजे 87.67 टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया पडल्यानंतर रात्री मतमोजणी झाली. रात्री उशिरा निकाल घोषित करण्यात आला.

स्व.शंकर ( आण्णा ) गावडे कर्मचारी महासंघ (विजयी पॅनेल) मिळालेली मते –

1) विशाल भुजबळ -1659
2)सनी कदम -1647
3) शिवाजी येळवंडे -1630
4) नथा मातेरे- 1694
5) वैभव देवकर- 1612
6) भास्कर फडतरे- 1610
7) विजय नलावडे- 1641
8) गणेश गवळी- 1573
9)कृष्णा पारगे- 1577
10) विश्वनाथ लांडगे- 1561
11) संदीप कापसे- 1627
12) अभिषेक फुगे- 1695
13) योगेश रानवडे- 1585
14) चंद्रकांत भोईर- 1608
15) कांबळे विजया- 1673
16) चारुशीला जोशी-1689
17) लखन अनिल- 1517
18) विजय मुंडे- 1589
19) ज्ञानेश्वर शिंदे- 1618

आपला महासंघ (पराभूत ) मिळालेली मते –

1) बाळासाहेब कापसे- 1094
2) तुषार काळभोर- 1100
3)मंगेश कोंढाळकर- 1179
4)संदीप गव्हाणे- 1220
5)गणेश घाडगे- 1086
6)निलेश घुले- 1122
7)अंबर चिंचवडे- 1338
8) राजाराम चिंचवडे- 1123
9) नितीन ठाकर- 1035
10)अविनाश तिकोणे- 1137
11) धनाजी नखाते- 1174
12) रवींद्र लांडगे- 1135
13) योगेश वंजारे- 1112
14)नानासाहेब सोनवणे- 1003
15) सुवर्ण घोसाळकर- 1046
16) पल्लवी बोऱ्हाडे- 1125
17) गणेश भोसले- 1108
18) दिनेश कुदळे- 1279
19) रंजीत भोसले- 1198

शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच ( पराभूत पॅनेल)

1) ज्ञानेश्वर इंगवले- 147
2) परशुराम कदम- 158
3) शंतनु कांबळे- 140
4)बाळासाहेब कापसे- 170
5) मनिष कुदळे- 155
6) संतोष कुदळे- 173
7) संजय जगदाळे- 235
8) दत्तात्रय दुधे- 143
9) इस्माईल शेख- 184
10) माया वाकडे- 250
11) प्रवीण उघडे – 138
12) हेमंत जाधव- 219
13) महेश कोळी- 117

गगनगिरी पॅनेल (पराभूत पॅनेल)
1) अजय भोसले -230
2) अभिमान भोसले- 304
3) विनोद कुसळकर- 179

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button