breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकारण

राष्ट्रवादीने आमच्याशी गद्दारी करून आम्हाला मध्यवर्ती बँकेतून काढलं- आमदार महेश शिंदे

सातारा |

सातारा जिल्ह्यात चुरशीची आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांचं परिवर्तन पॅनल ने विजयी झाले असून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचा पराभवाची धूळ चारली आहे.

यावेळी बोलताना आमदार महेश शिंदे यांनी सांगितलं की, “राष्ट्रवादीने आमच्याशी गद्दारी करून जिल्हा मध्यवर्ती बँकेतून काढलं”. “आमदार शशिकांत शिंदे हे जावलीचे आमदार असून त्यांनी आता कोरेगावमधून बस्तान उठवावे,” असे सांगत आमदार शशिकांत शिंदेंवर विजयी उमेदवारांनी टीका केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button