Tiger Shroff Firing Case
-
TOP News । महत्त्वाची बातमी

दुष्काळावर दसरा मेळाव्यात बोलणार पंकजा मुंडे; ‘माझ्या लोकांसाठी पाऊस पाड बाबा’, भगवान बाबांना घालणार साकडं
बीड : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पावसाच्या प्रतीक्षेमुळे शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिक चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर सावरगाव घाट येथील…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवरून भाजपचा संजय राऊतांना पलटवार; नवनाथ बन, बावनकुळेंची ठाकरे गटावर टीका
मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या घटनेनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून सुरू झालेला राजकीय संघर्ष आता राष्ट्रपती राजवटीच्या मागणीपर्यंत पोहोचला आहे. ठाकरे…
Read More » -
Breaking-news

टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर फडणवीसांचा इशारा; ‘मुंबई पोलिसांना कोणी उघडपणे चॅलेंज देऊ शकत नाही’
मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी एकनाथ शिंदे आक्रमक; ‘मुंबईत गँगवॉर खपवून घेणार नाही’
मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची उपमुख्यमंत्री…
Read More »



