Smita Jadhav
-
TOP News । महत्त्वाची बातमी

स्मिता जाधव, कौस्तुभ गावडेंच्या विजयासाठी महायुतीची रणनीती; चंद्रकांत पाटलांचे एकनाथ शिंदेंना पाठिंब्याचे आवाहन
मुंबई : स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे हे महायुतीचे उमेदवार असून, दोघांचाही प्रचार चांगल्या पद्धतीने सुरू आहे, असा विश्वास मंत्री…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

विधान परिषदेच्या ५ जागांवर बंडखोरीचे आव्हान! उमेदवारी अर्ज माघारीनंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट; महायुती-महाविकास आघाडीची धाकधूक वाढली
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर राजकीय चित्र स्पष्ट होऊ लागले…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

विधान परिषद निवडणुकीत ठाकरेसेनेची एन्ट्री; दोन उमेदवार जाहीर, अमरावतीत काँग्रेसशी थेट लढत
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून विविध राजकीय पक्षांकडून उमेदवार…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार?
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेषतः पुणे शिक्षक…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार पक्षात दाखल; स्मिता जाधव, कौस्तुभ गावडेंचा भाजप प्रवेश
पुणे : पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघासाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डॉ. स्मिता जाधव आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

‘भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी होतील’; विधान परिषद निवडणुकीवर फडणवीसांचा विश्वास, ठाकरे बंधूंवरही निशाणा
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी भाजपने तीन उमेदवार जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

विधान परिषद निवडणुकीला रंगत; उमेदवार जाहीर होताच मतदारसंघांतील राजकीय हालचालींना वेग
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पाच जागांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान होणार…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपचे तीन उमेदवार जाहीर; पुणे पदवीधरला स्मिता जाधव, शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे
मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक…
Read More » -
ताज्या घडामोडी

संस्कारक्षम तरुण पिढी घडविण्याचे काम शिक्षकांनी करावे – नंदकुमार सातुर्डेकर यांचे आवाहन
पिंपरी :देशाची सद्यस्थिती पाहता राजकारण्यांचे तरुणांच्या समस्यांकडे लक्ष नाही. शिक्षण क्षेत्रात अनागोंदी वाढली आहे. प्रवेशाबाबत अडचणी, नीट सारख्या परीक्षांचा घोळ…
Read More »








