Sanjay Raut: Latest News
-
breaking-news
‘आम्हाला बाहेरून सलीम-जावेद लागत नाहीत’; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुंबईतील शिवाजी पार्कवर मेळावा पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जंगी सभा झाली.…
Read More » -
breaking-news
संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल; मुलीचा ‘तो’ फोटो केला ट्विट
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी…
Read More » -
breaking-news
भीमा पाटस कारखान्यावरून दौंडमध्ये पोस्टर वॉर सुरू; राऊतांच्या निषेधाचे बॅनर
पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर भीमा पाटस साखर कारखाना प्रकरणी ५००…
Read More » -
breaking-news
‘संजय राऊतांवर कारवाई करा’; चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
मुंबई : भाजपा पुरस्कृत गंडांनी अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत…
Read More » -
breaking-news
निवडणूक आयोगाप्रमाणे न्यायालयाचा निकाल विकत घेण्याची शिंदे गटाची तयारी
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी अखेर संपली आहे. आता न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला आहे. हा निकाल कधीही येण्याची शक्यता…
Read More » -
breaking-news
‘उद्या ते यांना पाच जागा सुद्धा देतील’; बावनकुळेंच्या विधानावरून संजय राऊतांची शिंदे गटावर टीका
मुंबई : २०२४ विधानसभा निवडणुका दरम्यान भाजपा २४० जागा लढवेन आणि शिंदे गटाच्या वाट्याला ४८ जागा येतील असं विधान भाजपाचे…
Read More » -
breaking-news
एकनाथ शिंदे की राज ठाकरे? बाळासाहेबांचा राजकीय वारस कोण? संजय राऊत म्हणाले,..
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी आठ महिन्यांपूर्वी शिवसेनेतून ४० आमदारांना सोबत घेत बंडखोरी केली. भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर महाराष्ट्रात सत्ता…
Read More » -
breaking-news
‘राज्यात सध्या ‘मुका घ्या मुका’ सिनेमा सुरू’; शीतल म्हात्रे प्रकरणावरून संजय राऊतांची खोचक टीका
दादा कोंडकेंनी त्यावर सिनेमाच काढला असता मुंबई : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हिडीओवरून…
Read More » -
breaking-news
भाजपा आमदार राहुल कुल यांच्यावर ५०० कोटींच्या गैरव्यवहाराचा संजय राऊतांचा आरोप
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित कारवाईची मागणी मुंबई : खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे आमदार राहुल कुल यांच्यावर ५०० कोटींच्या…
Read More » -
breaking-news
‘मनसेच्या वाट्याला गेलात आणि उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं’; राज ठाकरेंच्या टोल्यावर संजय राऊतांचं प्रत्युत्तर
शिवसेनेनं कधीही हिंदुत्व सोडलेलं नाही मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार टीका केली. मशिदीवरूल भोंग्यांच्या…
Read More »