Sambhaji Brigade celebrates Shiv Rajyabhishek Din at Bhakti-Shakti Shilpa
-
Breaking-news
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडतर्फे भक्ती-शक्ती शिल्प याठिकाणी शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा
पिंपरी / महाईन्यूज भक्ती-शक्ती शिल्प, निगडी येथे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा युवा मराठा महासंघ व पिंपरी-चिंचवड शहरातील विविध संघटनांच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मराठा सेवा संघ उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव यांचे हस्ते…
Read More »