Pimpri-Chinchwad
-
ताज्या घडामोडी

RKL Galaxy स्कूलची लोहेगाव फुटबॉल स्पर्धेत उत्तुंग कामगिरी; U11 संघ चॅम्पियन
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी लोहेगाव येथील जगद्गुरू अकॅडमीमध्ये २३ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय खासगी फुटबॉल स्पर्धेत RKL Galaxy International…
Read More » -
ताज्या घडामोडी

पीएमपीएमएल संचालक मंडळाच्या बैठकीत प्रवासी सुरक्षितता व कार्यक्षमतेवर भर
अपघातातील जखमींना १ लाख, मृत्यू झाल्यास ३ लाखांपर्यंत मदत; नवीन बसेस व फीडर सेवेवरही महत्त्वपूर्ण चर्चा पुणे | पुणे महानगर…
Read More » -
Breaking-news

लिफ्टच्या बहाण्याने कारमध्ये बसला; अंगठी लंपास करून साधू पसार!
पिंपरी-चिंचवड | लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसलेल्या एका अनोळखी साधूने आशीर्वाद देण्याच्या नावाखाली विश्वास संपादन करून सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना…
Read More » -
ताज्या घडामोडी

पुणे-पिंपरी-चिंचवड शहरांच्या विकासात खान्देशी लोकांचा मोठा हातभार : वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात वास्तव्यास असलेल्या खानदेशवासीयांसाठी संस्कृती, परंपरा आणि धार्मिक सणाचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत अखंडितपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने…
Read More » -
ताज्या घडामोडी

पिंपरी-चिंचवडकरांची ‘‘कचरा कोंडी’’ । दुर्घटना झाली… दीड महिना उलटूनही मोशी डेपोतील कचरा प्रक्रिया ठप्पच!
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । मोशी कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळून ९ कामगारांचा बळी घेणाऱ्या…
Read More » -
ताज्या घडामोडी

उद्यमनगरमध्ये काँक्रीटीकरण व ब्लॉक दुरुस्तीची कामे; नागरिकांना दिलासा
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी : प्रभाग क्रमांक ९ मधील उद्यमनगर परिसरातील नागरिकांना ये-जा करताना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी काँक्रीटीकरण तसेच ब्लॉक…
Read More » -
ताज्या घडामोडी

डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीत ‘दीक्षारंभ’ इंडक्शन प्रोग्राम; मान्यवरांची उपस्थिती
पिंपरी-चिंचवड | आकुर्डी येथील डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी…
Read More » -
ताज्या घडामोडी

PCMC: सोसायटीधारकांना पुन्हा भुर्दंड; प्रक्रिया केलेल्या पाण्यावर महापालिकेचे शुल्क!
पिंपरी-चिंचवड : शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात (एसटीपी) प्रक्रिया झालेल्या अतिरिक्त पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी आता सोसायटीधारकांना महापालिकेला शुल्क भरावे…
Read More » -
ताज्या घडामोडी

भटक्या कुत्र्यांच्या दहशतीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक!
– नसबंदी, लसीकरणासह २४ तास हेल्पलाइनची मागणी पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब…
Read More »









