Mahayuti Seat Sharing
-
TOP News । महत्त्वाची बातमी

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठी घडामोड! रामराजे नाईक निंबाळकरांची माघार; महायुतीचे जागावाटप रखडले
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे. बँकेचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते रामराजे…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

‘शिवसेनेने शिक्षक मतदारसंघात उमेदवार दिला, मग आम्ही का नाही?’; प्रफुल पटेल यांचा सवाल
पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीतील जागावाटपाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. पुणे पदवीधरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला न मिळाल्याने…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपचे तीन उमेदवार जाहीर; पुणे पदवीधरला स्मिता जाधव, शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे
मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

गोकुळ निवडणुकीसाठी महायुतीचे ९-७-७-२ सूत्र चर्चेत; अंतिम निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची मानली जाणारी गोकुळ दूध संघाची निवडणूक आता रंगात आली आहे. या निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसकडून अदिती पोहरे मैदानात
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चित करण्याच्या हालचालींना वेग आला…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

शिवसेना शिंदे गटात बंड; अमरावतीत महायुतीची डोकेदुखी वाढली
अमरावती : आगामी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम असतानाच अमरावती शिक्षक मतदारसंघात उमेदवारीवरून नवी घडामोड…
Read More » -
Breaking-news

भाजपाकडून विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर, प्राजक्त तनपुरेंसह ११ नावांची घोषणा
मुंबई : राज्याच्या राजकारणात विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या नेत्यांमध्ये…
Read More » -
Breaking-news

महायुतीचं अखेर मिटलं; जागावाटपाचं कोडं सुटलं
मुंबई : विधान परिषदेच्या 17 जागांसह राज्यसभेच्या एका जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार अखेरचा दिवस आहे. जागावाटपावरून महायुतीत निर्माण…
Read More » -
Breaking-news

महायुतीत भाजप ११ तर मित्र पक्षांना सहा जागा; विधान परिषदेसाठी तोडगा
मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या १७ जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला. भाजप दोन पाऊले मागे येण्यास तयार आहे. मित्र पक्षांना म्हणजे…
Read More » -
Breaking-news

विधान परिषदेची अहिल्यानगरची जागा भाजपकडे जाण्याची शक्यता; उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उद्यापासून सुरुवात…
अहिल्यानगर : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अहिल्यानगर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उद्या, सोमवारपासून सुरुवात होत आहे. मात्र…
Read More »









