Maharashtra Government GR
-
TOP News । महत्त्वाची बातमी

दुष्काळग्रस्त भागांत अनावश्यक विकासकामांना स्थगिती; पाणीपुरवठ्याच्या कामांना सरकारचे प्राधान्य
मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त आणि टंचाईग्रस्त भागांमध्ये पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर…
Read More » -
Breaking-news

दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यांतील शेतकरी आणि पशुपालकांना मोठा दिलासा; तलावांतील गाळपेरा क्षेत्र चारा पिकांसाठी भाडेतत्त्वावर मिळणार
मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि पशुपालकांसाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शासनाने दुष्काळी घोषित केलेल्या ३०४…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा! सुका चारा 12 रुपये, तर मुरघास 8 रुपये किलोने खरेदी होणार
मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि पशुपालकांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी सुका चारा…
Read More » -
Breaking-news

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; ३०४ तालुक्यांतील प्रत्येक गावात १०० जलशोषक खड्डे
मुंबई : राज्यातील अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेली दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने जलसंधारणाच्या कामांना गती देण्याचा निर्णय घेतला आहे.…
Read More » -
Breaking-news

राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांनी घेतलेली फी परत मिळणार; मनोज जरांगेंना प्रसाद लाड यांचं आश्वासन
School college fee : मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसंदर्भात शैक्षणिक शुल्क सवलतीबाबत राज्यभरातून तक्रारी येत असताना, भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मोठे…
Read More »




