Devendra Fadnavis
-
TOP News । महत्त्वाची बातमी

मराठवाड्याच्या पाण्यासाठी मोठा निर्णय; कृष्णेचे पुराचे पाणी उजनीत आणून धाराशिव-बीडला देणार
मुंबई : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून मोठे पाऊल उचलण्यात येणार आहे. कृष्णा नदीच्या पुराचे अतिरिक्त पाणी उजनी…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

अन्नसुरक्षेसोबत व्यापाऱ्यांचे हितही जपणार; सुट्या खाद्यतेलासाठी लवकरच नवी SOP
मुंबई : राज्यात अन्नसुरक्षेच्या मुद्द्यावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) सुरू केलेल्या कारवाईला आता अधिक संतुलित स्वरूप देण्यात येणार आहे.…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

‘प्रो गोविंदा’ला जागतिक व्यासपीठावर नेणार; ऑलिम्पिकपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाचे प्रयत्न
मुंबई : महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि मुंबईची ओळख असलेल्या गोविंदा खेळाला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. ‘प्रो गोविंदा’च्या माध्यमातून…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

शिवाजी पार्कमधील ‘कॅफे कॅडेल’वर FDAची कारवाई; अन्न परवाना निलंबित
मुंबई : शिवाजी पार्क परिसरातील प्रसिद्ध कॅफे कॅडेलचा अन्न परवाना महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) निलंबित केला आहे. २०…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

सुट्या खाद्यतेल विक्रीवर सरसकट बंदी नाही; मुख्यमंत्री फडणवीस यांचे एसओपी तयार करण्याचे निर्देश
मुंबई : राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर अन्न व औषध प्रशासनाने घातलेल्या सरसकट बंदीचे तीव्र पडसाद सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत मोठी जबाबदारी मिळणार? भाजपच्या संसदीय समितीत एंट्रीची जोरदार चर्चा
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात मंत्री होणार असल्याच्या चर्चांना त्यांनी यापूर्वीच स्पष्टपणे नकार दिला आहे. मात्र, आता फडणवीस यांना…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घडवले तीन पार्थिव शिवलिंग; नागपुरातील ९१ लाख शिवलिंग निर्मिती सोहळ्याला भेट
नागपूर : मानकापूर येथील लोटस कल्चरल ॲण्ड स्पोर्टिंग असोसिएशनतर्फे शिवमंदिर परिसरात आयोजित पार्थिव शिवलिंग निर्मिती सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

रुग्णांच्या नातेवाईकांना मिळणार निवारा, भोजन आणि मार्गदर्शन; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना अधिक चांगल्या सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
Read More »









