महाराष्ट्र
-
TOP News । महत्त्वाची बातमी

सात राज्यांतील न्यायिक अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वरून ६२ वर्षे; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने न्यायिक अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रासह छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, सिक्कीम, तामिळनाडू…
Read More » -
Breaking-news

नेपाळमधील पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांसाठी केंद्र सरकारशी संपर्कात; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन
मुंबई | नेपाळ-तिबेट परिसरातील भूकंप, पूर आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर तेथे गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची माहिती संकलित करण्यात येत आहे. आतापर्यंत चार पर्यटकांशी…
Read More » -
Breaking-news

नेपाळमधील पूरस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी
मुंबई | नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, तेथे विविध देशांतील व राज्यातील…
Read More » -
Breaking-news

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ६,३६,०३६ पात्र शेतकऱ्यांना ₹५,०८६ कोटी वितरीत
आतापर्यंत १२,५८,२४३ शेतकऱ्यांना ₹१०,११५ कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ मुंबई | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील ६,३६,०३६ पात्र शेतकऱ्यांना…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

रिक्षाचालकांसाठी मोठी बातमी! मराठी शिकण्यासाठी महिनाभराची संधी; न शिकल्यास परवाना निलंबित होणार
मुंबई : राज्यात रिक्षा चालवणाऱ्या अमराठी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मराठी शिकण्यासाठी चालकांना संधी देऊनही…
Read More » -
Breaking-news

महाराष्ट्रात खासगी कोचिंग क्लासेससाठी कडक नियमांचा मसुदा जाहीर; ५० लाखांपर्यंत दंडाची तरतूद
Maharashtra Coaching Classes Regulation Bill 2026 | नीट-यूजी २०२६ च्या पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खासगी कोचिंग क्लासेसच्या अनिर्बंध कारभाराला चाप…
Read More » -
Breaking-news

‘लाडकी बहीण’ योजनेत कोट्यवधींचा गैरव्यवहार? RTI मधून धक्कादायक माहिती उघड
मुंबई | राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’बाबत माहिती अधिकारातून (RTI) एक मोठी आणि…
Read More » -
Breaking-news

एसआयआरला मुदतवाढ; प्रारूप मतदारयादी आठवडाभर लांबणीवर
मुंबई | भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. १ ऑक्टोबर २०२६…
Read More » -
Breaking-news

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; अर्जुन, द्रोणाचार्य पुरस्काराने क्रीडाक्षेत्राचा गौरव
मुंबई | भारतीय क्रीडाक्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाणारे अर्जुन व द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाल्याने महाराष्ट्राच्या क्रीडाक्षेत्राच्या शिरपेचात मानाचा आणखी एक…
Read More »









