breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#SSRCase: मुंबई स्पेशल कोर्ट उद्या अभिनेत्री रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्तीच्या जामीनावर देणार निकाल
मुंबई: मुंबई स्पेशल कोर्ट उद्या (11 सप्टेंबर) अभिनेत्री रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्तीच्या जामीनावर निकाल देणार आहे. दरम्यान आज सुनावणी झालेली आहे.