महिला वनडे वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना

ICC Women’s ODI World Cup 2025 | भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यंदा २०२५ च्या महिला वनडे विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा ३० सप्टेंबर २०२५ पासून भारत आणि श्रीलंका येथे सुरू होणार असून, २ नोव्हेंबर २०२५ रोजी अंतिम सामन्याने त्याचा समारोप होईल. या स्पर्धेत क्रिकेटप्रेमींना एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळणार आहेत, विशेषत: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित लढत.
या विश्वचषकाचा उद्घाटन सामना ३० सप्टेंबर २०२५ रोजी बेंगळुरू येथे भारत आणि श्रीलंका यांच्यात रंगणार आहे. स्पर्धेचे सामने भारतातील बेंगळुरू, दिल्ली, अहमदाबाद, मुंबई आणि श्रीलंकेच्या कोलंबो येथे खेळवले जाणार आहेत. याशिवाय, भारत-पाकिस्तान सामन्याबाबत विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पाकिस्तान संघ भारतात येणार नसून, त्यांचे सामने कोलंबो येथे खेळवले जाणार आहेत, ज्यामुळे ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये आयोजित होईल.
महिला वनडे विश्वचषक 2025: संपूर्ण वेळापत्रक
- मंगळवार, ३० सप्टेंबर, भारत vs श्रीलंका,बंगळुरु – दुपारी ३ वाजता
- बुधवार, २ ऑक्टोबर, ऑस्ट्रेलिया vs न्यूझीलंड, इंदुर – दुपारी ३ वाजता
- गुरुवार, २ ऑक्टोबर , बांगलादेश vs पाकिस्तान, कोलंबो – दुपारी ३ वाजता
- शुक्रवार, ३ ऑक्टोबर, इंग्लंडvsदक्षिण आफ्रिका, बंगळुरु – दुपारी ३ वाजता
- शनिवार, ४ ऑक्टोबर, ऑस्ट्रेलियाvsश्रीलंका,कोलंबो – दुपारी ३ वाजता
- रविवार, ५ ऑक्टोबर, भारत vsपाकिस्तान,कोलंबो – दुपारी ३ वाजता
- सोमवार, ६ ऑक्टोबर, न्यूझीलंडvsदक्षिणआफ्रिका,इंदुर – दुपारी ३ वाजता
- मंगळवार, ७ ऑक्टोबर, इंग्लंड vsबांगलादेश,गुवाहाटी – दुपारी ३ वाजता
- बुधवार, ८ ऑक्टोबर, ऑस्ट्रेलियाvs पाकिस्तान,कोलंबो – दुपारी ३ वाजता
- गुरुवार, ९ ऑक्टोबर , भारत vs दक्षिण आफ्रिका, विशाखापट्टणम – दुपारी ३ वाजता
- शुक्रवार, १० ऑक्टोबर, न्यूझीलंड vs बांगलादेश, विशाखापट्टणम – दुपारी ३ वाजता
- शनिवार, ११ ऑक्टोबर, इंग्लंड vs श्रीलंका, गुवाहाटी – दुपारी ३ वाजता
- रविवार, १२ ऑक्टोबर, भारत vs ऑस्ट्रेलिया,विशाखापट्टणम – दुपारी ३ वाजता
- सोमवार, १३ ऑक्टोबर, दक्षिण आफ्रिका vs बांगलादेश,विशाखापट्टणम – दुपारी ३ वाजता
- मंगळवार, १४ ऑक्टोबर, न्यूझीलंडvs श्रीलंका,कोलंबो – दुपारी ३ वाजता
हेही वाचा : देशात २०२६-२७ मध्ये होणार जातनिहाय जनगणना, दोन टप्प्यांत पूर्ण होणार प्रक्रिया
- बुधवार, १५ ऑक्टोबर, इंग्लंडvsपाकिस्तान,कोलंबो – दुपारी ३ वाजता
- गुरुवार, १६ ऑक्टोबर, ऑस्ट्रेलियाvsबांगलादेश,विशाखापट्टणम – दुपारी ३ वाजता
- शुक्रवार, १७ ऑक्टोबर, दक्षिण आफ्रिकाvs श्रीलंका ,कोलंबो – दुपारी ३ वाजता
- शनिवार, १८ ऑक्टोबर, न्यूझीलंडvsपाकिस्तान,कोलंबो – दुपारी ३ वाजता
- रविवार, १९ ऑक्टोबर, भारतvsइंग्लंड,इंदुर – दुपारी ३ वाजता
- सोमवार, २० ऑक्टोबर, श्रीलंकाvsबांगलादेश, कोलंबो – दुपारी ३ वाजता
- मंगळवार, २१ ऑक्टोबर, दक्षिण आफ्रिकाvs पाकिस्तान-कोलंबो – दुपारी ३ वाजता
- बुधवार, २२ ऑक्टोबर, ऑस्ट्रेलिया vsइंग्लंड, इंदुर – दुपारी ३ वाजता
- गुरुवार, २३ ऑक्टोबर, भारत vs न्यूझीलंड,गुवाहाटी – दुपारी ३ वाजता
- शुक्रवार, २४ ऑक्टोबर, पाकिस्तानvs श्रीलंका, कोलंबो – दुपारी ३ वाजता
- शनिवार, २५ ऑक्टोबर, ऑस्ट्रेलिया vsश्रीलंका, इंदुर – दुपारी ३ वाजता
- रविवार, २६ ऑक्टोबर, इंग्लंड vsन्यूझीलंड, गुवाहाटी – दुपारी ३ वाजता
- रविवार, २६ ऑक्टोबर, भारतvsबांगलादेश, बंगळुरू – दुपारी ३ वाजता
- बुधवार, २९ ऑक्टोबर, सेमीफायनल १ (निर्धारित) गुवाहाटी/कोलंबो – दुपारी ३ वाजता
- गुरुवार, ३० ऑक्टोबर, सेमीफायनल २ (निर्धारित) बंगळुरू – दुपारी ३ वाजता
- रविवार, २ नोव्हेंबर फाइनल (निर्धारित) कोलंबो/बंगळुरू – दुपारी ३ वाजता