IPL 2024 | ऋतुराज अन् शुभमन आमने सामने; कशी असेल प्लेइंग इलेव्हन..
![Match between Chennai Super Kings and Gujarat Titans](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Ruturaj-Gaikwad-and-Shubman-Gill-780x470.jpg)
CSKvsGT | आयपीएलमध्ये आज सातवी मॅच चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. आजची मॅच चेन्नईमधील एम.ए. चिदंबरम स्टेडियम म्हणजेच चेपॉकवर होणार आहे. आज संध्याकाळी ७.३० वाजता सामन्याला सुरवात होणार आहे. प्रेक्षक हा सामना स्टार स्पोर्ट या वाहिनीवर पाहू शकतात. याशिवाय जिओ सिनेमावर देखील पाहू शकतात.
चेन्नई सुपर किंग्जचा संभाव्य संघ :
ऋतुराज गायकवाड (कर्णधार),एम.एस.धोनी, रचिन रवींद्र,अजिंक्य रहाणे, डेरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, दीपक चहर, महेश थीक्षाना, मुस्तफिजूर रहमान आणि तुषार देशपांडे.
हेही वाचा – १ एप्रिलपासून होणार ५ महत्वाचे बदल, तुमच्या खिशाला कात्री लागणार?
गुजरात टायटन्सचा संभाव्य संघ :
शुभमन गिल (कर्णधार),रिद्धिमान साहा, डेविड मिलर, अजमतुल्लाह उमरजई, राहुल तेवतिया, विजय शंकर, राशिद खान, मोहित शर्मा, उमेश यादव, साई किशोर आणि स्पेन्सर जॉनसन.