Breaking-newsक्रिडा

IND vs AUS 2nd ODI : भारताला धक्का, रोहित शर्मा माघारी

IND vs AUS 2nd ODI Live Updates : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामना सुरू होतो आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवून भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ही आघाडी वाढवण्याच्या उद्देशाने आज भारतीय संघ मैदानात उतरला आहे. तर पाहुणा संघ पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button