breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

विराटने शेअर केला पृथ्वी-शमीसोबतचा हा मजेशीर फोटो…

भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. टी-२० आणि वनडे मालिकेनंतर आता कसोटी मालिका येत्या २१ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. दरम्यान विराटने…टि्वटरवर एक मजेशीर छायाचित्र शेअर केलं आहे.

कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंड इलेव्हन आणि भारतादरम्यान तीन दिवसीय सराव सामना खेळण्यात आला. हा सामना अनिर्णीत ठरला. सराव सामन्यात न खेळलेल्या कर्णधार विराटने सामन्यांनतर टि्वटरवर एक मजेशीर छायाचित्र शेअर केले आहे. यामध्ये विराट वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि पृथ्वी शॉ यांच्याबरोबर दिसतो. या तिघांनी विचित्र हावभाव केल्याचे छायाचित्रात दिसते. विराटने या छायाचित्राला, ‘नवीन पोस्ट सुंदर दोस्त’, अशी कॅप्शनही दिलं आहे. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button