Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

भारतीय महिला क्रिकेट संघाची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर झेप

भारतीय महिला क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रमवारीत न्यूझीलंडला मागे टाकत तिसरं स्थान पटकावलं आहे. आयसीसीने शुक्रवारी महिला क्रिकेट संघांसाठी नवी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या संघाने आपलं पहिलं आणि दुसरं स्थान कायम राखलं आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघाच्या खात्यात २९१ तर इंग्लंड महिला संघाच्या खात्यात २८० गुण जमा आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button