breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीराष्ट्रिय
गोव्यात IPL च्या सामान्यांवर सट्टेबाजी करणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश, 3 जणांचा अटक
गोवा: गोव्यात IPL च्या सामान्यांवर सट्टेबाजी करणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आलेला असून या प्रकरणी 3 जणांचा अटक करण्यात आलेली आहे.