ताज्या घडामोडी

Siddharth Aditi Rao Hydari Wedding – अदिती राव हैदरी-सिद्धार्थ अडकले विवाहबंधनात

अभिनेत्री तापसी पन्नू हिने गूपचूप विवाह केल्यानंतर आता अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थ यांनी कोणताही गाजावाजा न करता लग्न केल्याची बातमी समोर आली आहे. दोघांनी तेलंगणातील एका मंदिरात सात फेरे घेतले असून यावेळी कुटुंबिय आणि जवळचा मित्रपरिवार लग्नाला उपस्थित होता.

सिद्धार्थ आणि अदिती राव हैदरी अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांच्या लग्नाबाबत अफवाही पसरत होत्या. मात्र दोघांपैकी कोणीच यावर प्रतिक्रिया दिली नव्हती. शिवाय त्यांच्या नात्याबाबतही त्यांनी कोणता खुलासा केला नव्हता. मात्र आताच्या वृत्तानुसार दोघांनी तेलंगणामधील एका मंदिरात गुपचूप लग्न केले. दोघंही आज संध्याकाळपर्यंत लग्न झाल्याची माहिती देऊ शकतात.

सिद्धार्थ आणि अदिती राव हैदरी यांच्या लग्नाचे फोटो अद्याप समोर आलेले नाहीत. दोघांनी तेलंगणामधील वानापर्थी जिल्ह्यातील श्रीरंगपुरममध्ये श्री रंगनायकस्वामी मंदिरात लग्न केले. यांच्या लग्नाच्या बातमीने चाहत्यांकडून सोशल मिडीयावर अभिनंदनांचा वर्षाव होत आहे. दोघांनी 2021 मध्ये अजय भूपती द्वारा दिग्दर्शित तेलगू सिनेमा ‘महासमुद्रम’ दरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यांनंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. सिद्धार्थने तेलगू, तामिळ आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे. तर अदिती हैदरीही अनेक सिनेमांमध्ये दिसली आहे.

​  

​अभिनेत्री तापसी पन्नू हिने गूपचूप विवाह केल्यानंतर आता अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थ यांनी कोणताही गाजावाजा न करता लग्न केल्याची बातमी समोर आली आहे. दोघांनी तेलंगणातील एका मंदिरात सात फेरे घेतले असून यावेळी कुटुंबिय आणि जवळचा मित्रपरिवार लग्नाला उपस्थित होता. सिद्धार्थ आणि अदिती राव हैदरी अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांच्या लग्नाबाबत 

अभिनेत्री तापसी पन्नू हिने गूपचूप विवाह केल्यानंतर आता अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थ यांनी कोणताही गाजावाजा न करता लग्न केल्याची बातमी समोर आली आहे. दोघांनी तेलंगणातील एका मंदिरात सात फेरे घेतले असून यावेळी कुटुंबिय आणि जवळचा मित्रपरिवार लग्नाला उपस्थित होता.

सिद्धार्थ आणि अदिती राव हैदरी अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांच्या लग्नाबाबत अफवाही पसरत होत्या. मात्र दोघांपैकी कोणीच यावर प्रतिक्रिया दिली नव्हती. शिवाय त्यांच्या नात्याबाबतही त्यांनी कोणता खुलासा केला नव्हता. मात्र आताच्या वृत्तानुसार दोघांनी तेलंगणामधील एका मंदिरात गुपचूप लग्न केले. दोघंही आज संध्याकाळपर्यंत लग्न झाल्याची माहिती देऊ शकतात.

सिद्धार्थ आणि अदिती राव हैदरी यांच्या लग्नाचे फोटो अद्याप समोर आलेले नाहीत. दोघांनी तेलंगणामधील वानापर्थी जिल्ह्यातील श्रीरंगपुरममध्ये श्री रंगनायकस्वामी मंदिरात लग्न केले. यांच्या लग्नाच्या बातमीने चाहत्यांकडून सोशल मिडीयावर अभिनंदनांचा वर्षाव होत आहे. दोघांनी 2021 मध्ये अजय भूपती द्वारा दिग्दर्शित तेलगू सिनेमा ‘महासमुद्रम’ दरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यांनंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. सिद्धार्थने तेलगू, तामिळ आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे. तर अदिती हैदरीही अनेक सिनेमांमध्ये दिसली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button