breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

खांद्याच्या शस्त्रक्रियेतून सावरणाऱ्या श्रेयस अय्यरचं वर्कआऊट सुरू

नवी दिल्ली – भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यर याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता तो त्यातून सावरत आहे. खांद्याच्या शस्त्रक्रियेमुळे तो आयपीएल खेळू शकला नाही. मात्र सध्या कोरोना विषाणूमुळे आयपीएलचे सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे श्रेयसने मैदानात उतरण्याच्या दृष्टीने आपली तयारी हळूहळू सुरू केली आहे. त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये श्रेयस व्यायाम करत असल्याचे दिसत आहे.

https://www.instagram.com/reel/COzzr53jXi3/?utm_source=ig_embed&ig_rid=24626454-a826-47ff-b62b-208ba1e6b80b&ig_mid=075CAA26-A088-492B-983F-2A72A4E4DB68

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button