breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शिवसेना शिष्टमंडळाने घेतली भेट

Shiv Sena delegation met Governor Bhagat Singh Koshyari

मुंबई । महाई्न्यूज। विशेष प्रतिनिधी ।

शिवसेना-शिंदे गट वाद सुरु असतानाच याच काळात अनेक पक्षाचे नेते राज्यपालांची भेट घेत आहेत. अशात आता शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीत शेतकरी प्रश्नांवर चर्चा करुन शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत करावी, यासंदर्भातील निदेवन राज्यपालांना देण्यात आल्याची माहिती विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. यावेळी शिवसेना नेते अनिल परब तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button