breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
बेंगळूरू सिटी क्राईम ब्रान्च कडून प्रियंका अल्वा ओबेरॉयला नोटीस
बेंगळूरू: बेंगळूरू सिटी क्राईम ब्रान्च कडून प्रियंका अल्वा ओबेरॉयला नोटीस देण्यात आलेली आहे. प्रियंकाचा भाऊ आदित्य अल्वा Sandalwood Drug Case मध्ये संशयित आरोपी आहे. सध्या फरार असलेल्या आदित्यच्या शोधासाठी काल मुंबईमध्ये विवेक ऑबेरॉयच्या घरावर छापा टाकण्यात आलेला होता.