Uncategorized

सरकारी नोकरी : पशुसंवर्धन विभागात ४४६ जागांसाठी भरती

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात ४४६ जागांसाठी भरती सुरू झाली असून अधिक माहीतीसाठी संपूर्ण जाहिरात वाचा.
पदाचे नाव आणि जागा:

1) पशुधन पर्यवेक्षक – ३७६

2) वरिष्ठ लिपिक – ४४

3) लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट-क) – ०२

4) लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट-क) –

5) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट-क) – ०४

6) तारतंत्री (गट-क) – ०३

7) यांत्रिकी (गट-क) – ०२

8) बाष्पक परिचर (गट-क) – ०२

शैक्षणिक पात्रता, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संपूर्ण जाहिरात वाचा: bit.ly/43tgtAX

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत: ११ जून २०२३

फी : खुला प्रवर्ग: रु. १०००/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक: रु. ९००/-]

वयोमर्यादा : ०१ मे २०२३ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button