breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#RainAlert: मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि मराठवड्यात आज वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
मुंबई: महाराष्ट्राच्या अनेक भागात पुढील काही दिवस पाऊस बरसण्याची शक्यता आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि मराठवड्यात आज वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.