पिंपरी / चिंचवडपुणेराष्ट्रिय

योद्धा मार्शल आर्ट्सचा वाहक कुरेशी यांनी वाको इंडियाच्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल पटकवले

पुणे | आपल्या योद्धा मार्शल आर्ट्स वाहक कुरेशी यांनी वेस्ट बंगाल येथील कोलकत्ता येथे सुरू असलेल्या वाको इंडियाच्या राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये महाराष्ट्र टीम कडून खेळताना क्वाटर फायनल मध्ये त्रीपुराच्या फायटर ला हरवून सेमी फायनल मध्ये आंध्रप्रदेशच्या फायटर ला हरवून फायनल राऊंडमध्ये तामिळनाडूच्या फायटर ला हरवून गोल्ड मेडल पटकावले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button