breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या पहिल्या ‘टा्रयल रन’ला हिरवा कंदील
![Trial run of Pune Metro successful](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/1b2bbaa2-90c6-4.jpg)
पुणे – पुणे मेट्रोच्या कामाला वेग आला असून वनाज ते आयडियल कॉलनी या मार्गावरील ट्रायल रन आज सकाळी (ता. ३०, शुक्रवारी) 7:15 ला वनाज येथून पुणे मेट्रोची ट्रायल सुरू झाली. आयडीयल कॉलनी चौका दरम्यान च्या अंतरामध्ये हि यशस्वी चाचणी पूर्ण झाली.
उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, आयुक्त विक्रम कुमार, पुणे मेट्रोचे ब्रजेश दीक्षित उपस्थित होते. पुणे मेट्रो च्या स्वागतासाठी पौड रस्त्याच्या दुतर्फा कोथरूडकर उत्साहाने थांबले होते.
.