breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे
एसटी प्रवाशांना दिलासा : दिवाळीनिमित्त जादा गाड्या, बुकिंग सुरू !
![Relief for ST passengers: extra trains for Diwali, bookings started!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/WhatsApp-Image-2022-10-06-at-2.05.32-PM.jpeg)
पुणे : राज्यातील विविध भागांत दिवाळीनिमित्त एसटीच्या ८०० हून अधिक गाड्या सोडण्याचं नियोजन #पुणे विभागानं केलं असून, त्यासाठी ऑनलाइन बुकिंग सुरू झाली आहे, अशी माहिती वाहतूक व्यवस्थापक ज्ञानेश्वर रणावरे यांनी दिली.