Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे
संध्याकाळी ६ ते सकाळी ६ पर्यंत ‘पुणे लॉक’; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा महत्वपूर्ण निर्णय
!['Pune Lock' from 6 pm to 6 am; Important decision of Ajit Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/ajit-pawar-2-1.jpg)
पुणे |
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अंशतः लॉकडाऊन करण्यात आले आहे. शहरात निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत होणार आहे. याबैठकीस महापौर, खासदार, आमदार यांना सुध्दा आमंत्रित करण्यात आले आहे.
- पुढील ७ दिवस हॉटेल, मॉल्स, बार, सिनेमा हॉल, प्रार्थनास्थळे, आठवडी बाजार, जिम, नाट्यगृह बंद
- पार्सल सेवा सुरू राहणार
- पीएमपीएल बस सेवा पुर्णतः बंद
- लग्न आणि अंत्यविधी सोडून इतर कार्यक्रमावर पूर्णतः बंदी
- मंडई, मार्केट यार्ड, शारीरिक अंतर राखून सुरू
- बागा सकाळच्या वेळेत सुरू राहणार
- शाळा, कॉलेज 30 एप्रिल पर्यंत बंद
- मात्र परीक्षा वेळेत होणार
- एमपीएससी 10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ देणार नाही
- पुढच्या शुक्रवारी या निर्बंधांचा फेरआढावा घेतला जाणार
वाचा- करोना काळात गर्भवती महिलांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक