Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

पुणे शहरात लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध वाढवले : महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे | प्रतिनिधी

पुणे शहरात लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध वाढवले आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पुणे शहरात तूर्त तरी कोणताही लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेतला गेला असून निर्बंध मात्र वाढवले आहेत. नागरिकांनी निर्बंधांचे गांभीर्याने पालन केल्यास आपल्याला लॉकडाऊन करण्याची वेळ येणार नाही, महापौर मोहोळ यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button