breaking-newsताज्या घडामोडीपुणे

शिवाजीनगर मतदार संघातून चार अर्ज बाद; २० उमेदवारांचे अर्ज वैध

पुणे :  छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात चार उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाले आहेत. एकुण २४ उमेदवारांचे अर्ज आले होते. त्यापैकी ४ अर्ज बाद झाल्याने आता २० जण निवडणूक रिंगणात असणार आहेत. उमेदवारी अर्ज काढून घेण्याची अंतिम मुदत दि. ४ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्या दिवशी निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

अर्ज वैध ठरलेल्यांमध्ये सिद्धार्थ शिरोळे – भारतीय जनता पार्टी, दत्ता बहिरट – कांग्रेस, मनीष आनंद- अपक्ष (कॉंग्रेस बंडखोर),डॉ. मधुकर मुसळे- अपक्ष (भाजप बंडखोर), अकबर शेख – बहुजन समाज पार्टी, परेश सिरसंगे – वंचित बहुजन आघाडी, अँथोनी ॲलकेत – भारतीय जन युवा एकता पार्टी, फिरोज समसुद्दीन मुल्ला – सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया, शुभम आडागळे- बहुजन भारत पार्टी.

हेही वाचा    –      महाराष्ट्रात ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार, निवडणूक आयोगाची माहिती 

श्रीकांत सोनवणे – जनता दल (सेक्युलर), सुनील गोरे – स्वराज्य राष्ट्र निर्माण सेना, अजय शिंदे – अपक्ष, अतुल दिघे – अपक्ष, अनिकेत देशमाने – अपक्ष, अनिल कुर्हाडे – अपक्ष, अंजुम इनामदार – अपक्ष, जावेद निल्गर- अपक्ष, विजय विटकर – अपक्ष, विजय विधाते- अपक्ष, विजय जगताप – अपक्ष – अपक्ष, अंजुम इनामदार – अपक्ष, जावेद निल्गर- अपक्ष, विजय विटकर – अपक्ष, विजय विधाते- अपक्ष, विजय जगताप – अपक्ष.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button