breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#Covid-19: भारतामध्ये 24 तासांत 63,371 नवे कोरोना बाधित, तर 895 मृत्यू

पुणे: भारतामध्ये मागील 24 तासांत 63,371 नव्या कोरोनाबाधितांचे निदान झालेले आहे तर 895 जणांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान देशात अजूनही 8,04528 जणांवर उपचार सुरू आहेत. तर देशात आत्तापर्यंत एकूण 73,70,469 जणांना कोविड-19 झालेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button