Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: प्रतिबंधित क्षेत्रात १७ तारखेपर्यंत सर्व दुकानं बंद राहणार- महापालिका आयुक्त
![# Covid-19: Grocery, vegetable sales closed till May 10](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/CoroanLockdown-1.jpg)
पुणे शहरातील ६९ प्रतिबंधित क्षेत्रामध्ये आज मध्यरात्रीपासून ते १७ मेपर्यंत पूर्णपणे सर्व प्रकारची दुकानं बंद राहणार आहेत. त्या क्षेत्रात केवळ दवाखाने सुरु राहणार असून भाजीपाला, दूध हे पोलीस आणि महापालिका प्रशासन गरजेनुसार स्वतः पुरवठा करणार आहेत, असे आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढला आहे.