Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: पुण्यात दिवसभरात सहा जणांचा मृत्यू

करोनामुळे पुण्यातील परिस्थिती अधिकच बिघडत आहे. आज दिवसभरात पुण्यात सहा जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याबरोबरच पुण्यातील मृतांचा आकडा आता 44 वर पोहचला आहे.





