Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: पुण्यातील अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/11726-1.jpg)
करोना योद्धे असलेल्या डॉक्टर, नर्स, पोलीस, पत्रकार यानंतर आता अग्निशमन जवानांमध्येही करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलात यामुळे खळबळ उडाली आहे.