Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: पुणे विभागात कोरोना बाधित 1 हजार 563 रुग्ण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/coronavirus-6.jpg)
पुणे विभागात करोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत असून आज अखेर 1 हजार 563 इतकी रुग्ण संख्या झाली आहे.तर विभागात आज अखेर करोना बाधित एकुण 89 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.