Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: परिणामकारक औषध अद्याप नाही
![# Budget2021 Central government will provide Rs 35,000 crore for corona vaccination](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/vaccine.jpg)
करोनाचा आजार हा सौम्य लक्षणे दाखवणारा असून जे लोक साठीच्या पुढचे आहेत त्यांना धोका आहे. यात प्रभावी उपाय कोणता असे विचारले असता त्यांनी सांगितले की, अनेक रुग्णांत लक्षणे सौम्य असून तो फुफ्फुसात पोहोचलेला नाही. घशापर्यंतच त्याचा संसर्ग आहे. जेव्हा तो आतील उतींना स्पर्श करतो तेव्हा फुफ्फुसांमध्ये दाह होतो. त्यामुळे श्वास घेणे कठीण होते. परिणामी ऑक्सिजन व व्हेंटिलेटरचा वापर करावा लागतो. अनेक औषधांवर प्रयोग सुरू आहेत. पण अजून परिणामकारक औषध सापडलेले नाही.