Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus:पुण्यात गेल्या 12 तासात 71 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

पुण्यात गेल्या 12 तासात 71 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 866 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 197 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.





