Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

Breaking News: पुण्यातील कॅन्टोन्मेंटमधील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या आयसीयू प्रभागात आग

पुणे शहरातील कॅन्टोन्मेंटमधील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या आयसीयू प्रभागात आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताचं अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचं काम सुरू आहे.

अद्याप आगीचं कारण स्पष्ट झालेलं नाही. सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या आयसीयू प्रभागात आग झागल्याने तेथील रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button