breaking-newsताज्या घडामोडीपुणे

वडगाव शेरी येथे घरगुती सिलेंडरचा स्फोट; १० जण जखमी

पुणे | प्रतिनिधी

वडगाव शेरी येथील गणेश नगरमध्ये घरगुती सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये १० जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

वडगाव शेरी, गणेश नगर येथे घरगुती सिलेंडरचा स्फोट झाला. आज सकाळी ७च्या दरम्यान ही घटना घडली. यामध्ये १० जण जखमी झाले असून दोन पुरुष, चार स्त्रिया आणि चार मुलींचा समावेश आहे. स्फोट एवढा भीषण होता कि घराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button