breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे लोकसभा निवडणुक आम आदमी पार्टी लढविणार

पुणे – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष पुणे लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. दिल्लीतील चार वर्षांच्या कामाच्या जोरावर आप निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी प्रामुख्याने शहरी भागावर लक्ष केंद्रित करण्याचा ‘आप’चा इरादा आहे. लवकरच उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. सध्या आपकडून पुण्याच्या जागेसाठी प्रसिद्ध वकील असिम सरोदे, मुकुंद किर्दत, लेफ्टनंट कर्नल सुरेश पाटील, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार आणि श्रीकांत आचार्य यांची नावे चर्चेत आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button