Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
खासदार सुप्रिया सुळे यांची चेंबूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/supriya-sule.jpg)
पुणे: सुप्रिया सुळे यांनी चेंबूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतलेली आहे. अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत दिलेली आहे.