breaking-newsताज्या घडामोडीपुणे
कामगार विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न : खासदार शरद पवार यांची पुण्यात बैठक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/4-2.jpg)
पुणे । राज्या शासनाच्या कामगार विभागाशी संबंधित तसेच केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांसंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली, अशी माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.
यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा.छगनराव भुजबळ, सहकार मंत्री मा.बाळासाहेब पाटील, आ.शशिकांत शिंदे, जेष्ठ कामगार नेते मा.बाबा आढाव, कामगार विभागाचे अप्पर मुख्य सचिव, विभागाचे आयुक्त आदी उपस्थित होते.