TOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय
माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांच्या नेतृत्वाखाली आकुर्डीतील २२० महिला-भगिनींचा शिवसेना पक्षात प्रवेश
पिंपरी: शिवसेना शिंदे गटात पिंपरी चिंचवड शहरातील २०० महिलांनी प्रवेश केला मावळ लोकसभा मतदार संघांचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे. यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेवक प्रमोद कुटे. यांच्या नेतृत्वाखाली आकुर्डीतील २२० महिलांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. बाळासाहेब वाल्हेकर,मा.नगरसेविका उर्मीलाताई काळभोर,शिवसेना शहरसंघटीका सौ सरिताताई साने,पिंपरी विधानसभा संघटिका सौ.शैलाताई निकम,शिवसेना विभागप्रमुख श्री. फारुख शेख इतर पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन सौ.अश्विनीताई बागुल,रेश्मा लोंढे,सिमा यादव,पुष्पा चव्हाण,रंजना सोनवणे,सावित्री कदम,वैष्णवी काळभोर,शोभा वायकर यांनी केले.




