breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

लोकसभा निकाल : आताच्या घडीची ताजी आकडेवारी समोर; जाणून घ्या जनतेच्या मनात नेमके काय?

Lok Sabha Election Results 2024 | आता हाती आलेल्या आकडेवारी नुसार लोकसभेच्या ५४३ जागांपैकी NDA आघाडी २९१ तर INDIA आघाडी २३० जागांवर आघाडीवर आहे तर इतर २२ जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे. राज्यामध्ये बोलायचे झाले तर महाराष्ट्रात काटे कि टक्कर पहिला मिळत असून ४८ जागांपैकी महायुतीला १८ तर महाविकास आघाडीला २९ जागांवर आघाडीवर आहे.

राज्यातील काही जागांचे लाईव्ह आकडे :

  • शिर्डीमध्ये भाऊसाहेब वाकचौरेंची आघाडी कायम
  • अहमदनगरमध्ये चौथ्या फेरीअखेर सुजय विखे आघाडीवर
  • नाशिकमध्ये सातव्या फेरीअखेर भास्कर भगरे आघाडीवर
  • अकोल्यात काँग्रसचे उमेदवार डॉ. अभय पाटलांची आघाडी कायम

हेही वाचा    –    पुण्यातील मतमोजणीला ब्रेक, कसब्यातील मतमोजणीवर काँग्रेसचा आक्षेप 

  • साताऱ्यात शशिकांत शिंदे १४ हजार मतांनी आघाडीवर
  • बुलढाण्यात दुसऱ्या फेरीत रविकांत तुपकरांची अचानक उसळी
  • सोलापूरमध्ये पहिल्या फेरीत प्रणिती शिंदे आघाडीवर
  • धुळे मतदारसंघात भाजपचे डॉ. सुभाष भामरे आघाडीवर
  • बारामतीत सुप्रिया सुळे केवळ ३४३ मतांनी आघाडीवर
  • शिरुरमध्ये डॉ. अमोल कोल्हे ६० हजार मतांनी पुढे
  • भंडारा गोंदियात भाजपचे सुनील मेंढे आघाडीवर
  • धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर आघाडीवर अर्चना पाटील पिछाडीवर
  • मावळ मधून श्रीरंग बारणे ४४,६८९ मतांनी आघाडीवर
  • चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर ६३ हजारांनी आघाडीवर
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button