TOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण
पुणे लोकसभा खासदार व राज्याचे माजी मंत्री गिरीष बापट यांचे निधन
![Sad demise of Pune, Lok Sabha MP, former Minister of State, Girish Bapat,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Untitled-design-20-780x470.png)
पुणे ः पुणे लोकसभा खासदार व राज्याचे माजी मंत्री पुणे जिल्हा पालकमंत्री मा. गिरीष बापट यांचे वय ७४ यांचे दिनानाथ हॅास्पिटल मध्ये दिर्ध आजाराने दुःखद निधन
राजकारणातील गेल्या पाच दशकातला विरोधी व सत्ताधारी भाजपाचा दमदार नेता हरपला. नगरसेवक ते आमदार खासदार या पदा मुळे पक्षाची पुणे शहर व पुणे जिल्ह्यात मजबुतीचे व ताकदवान संघटन उभे करणारा असे व्यक्तिमत्व कायम स्मरणात राहिल. खासदार गिरीश बापट यांना महाईन्यूज परिवारातर्फे भावपुर्ण श्रद्धांजली.